गुरुचरित्र पारायण करण्या मुळे काय होते? नक्की पहा.अगदी सोप्या शब्दात नियम

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचारित्र्य वाचल्याने आपल्या   जीवना मध्ये काय बदल होतात आणि काय काय फायदे होतात. त्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते.तुम्ही कितीही धनवान असा व्यवसायिक असा नोकरीला असा पण पूर्णपणे  गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मानाचा निश्चय होणे अवघड. घरी आपण पारायण करतो त्याचे दहापट फळ मिळत असले तरी श्रीदत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये शंभर पट फळ मिळते.कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधी विसरू नये.तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून श्री गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होतेच.असा शेकडो लोकांचा तोकडा अनुभव आहे. ज्यांचे मनोगत पूर्ण खच्ची झाले आहे,मन स्थिर राहत नाही,एकाग्रता संपली आहे, आत्महत्याचे विचार येतात.ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात.विवाह बंधनात विलंब व अडकलेले विवाह जुळतात.तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पितृदोष असल्यास खूप फरक पडतो.ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते.पती-पत्नीमध्ये भांडणे वाद विवाद कमी होतात.त्यामुळे एकदा तरी श्री गुरुचरित्र चे पारायण सर्वांनी नक्की करा.

गुरुचरित्र परायणाचे नियम. 

दर सहा सहा महिन्यांनी डिस्चार्ज होत आलेली सेवेची बॅटरी हि  पुन्हा चार्ज व्हावी आणि त्या ऊर्जेने आपलं भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण व्हाव. या प्रासादिक उद्देशाला सार्थकी लावत हा गुरुचरित्र सप्ताह केला जातो. सप्तहाचे थोडक्यातले नियम प्रथम आपण समजावून घेऊया म्हणून आपल्या जवळच्या सेवा केंद्रातून हा ग्रंथ उपलब्ध करून घ्या. कारण याच ग्रंथाच्या आधारावर आपण हे सात दिवसांचे पारायण करत आहोत. गुरु चरित्र पारायण करत काही अति महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात.

त्यातला प्रथम नियम म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ सुरू करायच्या अगोदर आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एक गाय यांना छोटे छोटे नैवेद्य म्हणजेच चपात्या खाऊ घालायच्या असतात.आता या का म्हणून? तर महाराजांकडेची गाय आहे ते या भूमीच प्रतीक आहे आणि हे चार श्वान आहेत ते वेदांत प्रतीक आहे.म्हणून हा पाचवा वेद वाचण्याला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला या भूमी मातेची आणि चारही वेदांची परवानगी आणि आशीर्वाद असावा या उद्देशाने आपल्याला एक गाय आणि चार श्वान म्हणजे कुत्रे यांना छोटी छोटी पोळी खाऊ घालायची असते.

Shri Swami Samarth Quotes

गुरुचरित्र पारायण करण्याचे रहस्यमयी फायदे .अगदी सोप्या शब्दात नियम.

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचारित्र्य वाचल्याने आपल्या   जीवना मध्ये काय बदल होतात आणि काय काय फायदे होतात. त्याबद्दल पहिली गोष्ट म्हणजे श्री गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही मुळातच खूप भाग्यवान व पुण्यवान असते.तुम्ही कितीही धनवान असा व्यवसायिक असा नोकरीला असा पण पूर्णपणे  गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मानाचा निश्चय होणे अवघड. घरी आपण पारायण करतो त्याचे दहापट फळ मिळत असले तरी श्रीदत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये शंभर पट फळ मिळते.कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधी विसरू नये.तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून श्री गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होतेच.असा शेकडो लोकांचा तोकडा अनुभव आहे. ज्यांचे मनोगत पूर्ण खच्ची झाले आहे,मन स्थिर राहत नाही,एकाग्रता संपली आहे, आत्महत्याचे विचार येतात.ते गुरुचरित्र वाचनाने पूर्ण बरे होतात.विवाह बंधनात विलंब व अडकलेले विवाह जुळतात.तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पितृदोष असल्यास खूप फरक पडतो.ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते.पती-पत्नीमध्ये भांडणे वाद विवाद कमी होतात.त्यामुळे एकदा तरी श्री गुरुचरित्र चे पारायण सर्वांनी नक्की करा.

!! श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.!!

Leave a Comment